अ टाइम टू किल हा १९९६ मध्ये प्रदर्शित इंग्लिश चित्रपट आहे. जॉन ग्रिशमने लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात मॅथ्यू मॅककॉनेही, सॅम्युएल एल. जॅक्सन, सँड्रा बुलक, डॉनल्ड सदरलँड, कीफर सदरलँड, ऑलिव्हर प्लॅट, चार्ल्स एस. डटन आणि केव्हिन स्पेसी यांनी अभिनय केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अ टाइम टू किल (चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!