अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स (पुस्तक)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अ क्वेशचन ऑफ सायलेन्स: द सेक्चुवल इकोनोमिक्स ऑफ मॉर्डन इंडिया हे भारतीय स्त्रीवादी मेरी जॉन व जानकी नायर द्वारे संपादित निबंधांचे संग्रह आहे. हे पुस्तक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस द्वारे २००० साली प्रकाशित केले गेले. या सर्व निबंधांमध्ये लेखक भारतातील लैंगिकतेचे विविध घटक तसेच कायदा, चित्रपट व सामाजिक चळवळींमध्ये लैंगिकता कशी रचली जाते याचा उलगडा करून दाखवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →